हिंगोली: येलदरी धरणाच्या चार गेट द्वारे पुर्णा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू,नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या येलदरी धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्याने खडकपूर्णा धरणातून विसर्ग चालू असल्याने दिनांक 30 ऑक्टोंबर रोजी साडेचार वाजता येलदरी धरणाचे दोन गेट क्रमांक पाच व सहा हे चालू करण्यात आली असून गेट क्रमांक एक पाच सहा व दहा हे 0.5 मीटरने चालू राहतील याद्वारे 8400 39 इतका पाण्याचा विसर्ग पूर्ण नदीपात्रात चालू करण्यात आला आहे असून धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल व नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे आशा इशार