परभणी: मोठा मारोती मंदिर येथे पोलीस अधीक्षक यांनी श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत टाळ मृदंगासोबत घेतला सहभाग
Parbhani, Parbhani | Sep 6, 2025
शहरातील मोठा मारोती मंदिर परिसरात आज शनिवार 6 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास श्री गणेश विसर्जन मिरवणुकीला...