अहिल्या नगर शहरातील एका खाजगी शाळेत जादूटोणा करून विद्यार्थिनीला लव जिहांसारख्या प्रकरणात ओढल्याच्या बातम्यांमुळे शहरा निर्माण झालेल्या तणावावर आज माउंट लीटर हायस्कूल पोलीस अधीक्षकांना लेखी खुलासा देत स्पष्ट केलं काही संबंध नाही साने चॅनलवर ज्यांचं नाव घेतलं जात आहे त्या नूर मॅडम यांनी 10 फेब्रुवारी 2024 रोजीच वैयक्तिक कारणास्तव पदाचा राजीनामा दिलेला असून शाळेने तो त्याच दिवशी मंजूरही केला होता त्यामुळे सदर शिक्षकेचा आणि शाळेचा आज सागर कोणताही संबंध नाही असे शाळेने स्पष्ट केल.