चोरट्यांचा धुमाकूळ चाकूचा धाक दाखवत लाखोंचा मुद्देमाल लंपास - लोखंडी रॉडनेही केली मारहाण घनसावंगी तालुक्यातील भोगाव येथील घटना यापूर्वीही तीर्थपुरी येथे तीन घरफोड्या झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घनसावंगी तालुक्यातील भोगाव येथे मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दोन घरांमध्ये घुसून चाकूचा धाक दाखवत आणि लोखंडी रॉडने मारहाण करत सुमारे दहा लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल २० फेब्रुवारी मध्यरात्री च