नागपूर शहरातील कडबी चौक मेट्रो स्टेशन परिसरात दुचाकिला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या परिसरात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. अचानक दुचाकी ला आग लागल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात उडाली. याआगीत दुचाकी धु धु जळाली. दरम्यान पाहणाऱ्यांची तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती