जालना: जालना बसस्थानक परिसरातील 'मोक्ष लॉज'वर पोलिसांचा धाडसी छापा; देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश, तिघांना अटक..
Jalna, Jalna | Jun 3, 2026 जालना बसस्थानक परिसरातील 'मोक्ष लॉज'वर पोलिसांचा धाडसी छापा; देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश, तिघांना अटक.. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांची थेट कारवाई; तीन पीडित महिलांची सुटका.. आज दिनांक 3 बुधवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : शहरातील बसस्थानक परिसरात सुरू असलेल्या अनैतिक कृत्यांवर पोलिसांनी मोठा घाव घालत रामभाऊ राजत चौकाजवळील मोक्ष लॉज येथे धाड टाकून कथित देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत लॉज मालक, व्यवस्थापक आणि एका ग्राहकासह तिघांना ताब्या