जि.प. व पं.स. निवडणुकांसाठी मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यापूर्वी २७ ऑक्टोबरला अंतिम यादी प्रसिद्ध होणार होती, मात्र आता मतदान केंद्रनिहाय यादी १२ नोव्हेंबर रोजी जाहीर केली जाणार आहे. तसेच दुबार नावे व त्रुटींबाबत कार्यवाही होईल. आयोगाने १ जुलै २०२५ हा अधिसूचित दिनांक निश्चित केला असून त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी वापरली जाणार आहे. मतदार यादी ३ नोव्हेंबर रोजी अधिप्रमाणित होणार असून ती सार्वजनिकपणे पाहण्यासाठी उपलब्ध राहील.अश