भद्रावती: समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने सामाजिक कार्यकर्ते माणूसमारे यांची नगरपरिषद प्रशासनाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार
Bhadravati, Chandrapur | Aug 19, 2025
गवराळा प्रभागातील स्मशानभूमीची समस्या,अहिल्याबाई होळकर चौक ते टि पाईंट पर्यंतचा खड्डे पडलेला रस्ता, गणेशमंदीर परीसरातील...