तुमसर: सुकळी नकुल येथे सर्पमित्रांनी नाग प्रजातीच्या सापाला पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले जीवनदान
Tumsar, Bhandara | Aug 4, 2025
तुमसर तालुक्यातील सुकळी नकुल येथे आज दि. 4 ऑगस्ट रोज सोमवारला दुपारी 1 वा.च्या सुमारास जि.प. सदस्य रमेश पारधी यांच्या...