पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून मारहाण केल्याची घटना पोलीस स्टेशन अंतर्गत घडली असून शुल्लक कारणावरून झालेल्या भांडणाची तक्रार पोलिसात दिली म्हणून युवकाला काठीने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली असून सुदर्शन नगर वडाळी येथे ही घटना घडली सेवक कन्हैया मोगरे यांनी दिलेल्या तक्रारी विरुद्ध दाखल केला आहे