भिंगार येथे माणुसकी मित्र मंडळाच्या वतीने यंदा दिवाळी उपक्रम राबविण्यात आला गेल्या सात वर्षापासून रोज डे ऐवजी रोटी डे साजरा करणाऱ्या या मंडळांनी एकदा माणुसकीचे दिवाळी आपलेपणाचे फराळ ही नवी परंपरा सुरू केली आहे या उपक्रमांतर्गत शहरातील नागरिकांकडून दिवाळी फरार गोळा करून तो नीट पॅकिंग करून गरीब वंचित लोकांना देण्यात येणार आहे