वडवणी: संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणातील एकही आरोपी सुटता कामा नये, मनोज जरांगे पाटील यांची कवडगाव येथे पत्रकार परिषद
Wadwani, Beed | Nov 2, 2025 डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणातील एकही आरोपी सुटता कामा नये अशी मागणी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली आहेमुख्यमंत्री स्वतः या प्रकरणात लक्ष घालत आहेत. मुंडे कुटुंबीयांना न्याय मिळणारच. या प्रकरणाला वेगळं वळण लागू देणार नाही, ताईला न्याय कसा मिळेल यासाठीच हा लढा लढला जाणार आहे. राजकारणी मचळा असला की मला काही सुचत नाही, पण मी या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहणार आहे. या प्रकरणाविषयी मी अजित पवार यांना देखील बोलणार आहे, यानंतर तेही सतर्क राहतील आणि कोठेही काहीही बोलणाऱ्यांना आवर