धुळे: मालेगाव रोड येथे छत्रपती अग्रसेन महाराज जयंती निमित्त आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले अभिवादन
Dhule, Dhule | Sep 22, 2025 धुळे महाराजा अग्रसेन जयंती दरवर्षी अश्विन महिन्याच्या चौथ्या दिवशी साजरी केली जाते. या वर्षी 22 सप्टेंबर सोमवारी छत्रपती अग्रेसन महाराज जयंती साजरी करण्यात येत आहे. ते हिंदू देवता श्री रामचंद्र यांच्या पुत्र कुश यांचे वंशज मानले जातात. महाराजा अग्रसेन यांच्या वंशजांनी मुख्यत्वे व्यापारी आणि आर्थिक क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली. त्यांच्या कार्याने आणि तत्त्वज्ञानाने त्यांचे वंशज म्हणजेच अग्रवाल समाजाने व्यापारी आणि सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त केले. त्याच अनुषंगाने 22