भंडारा: सेवा पंधरवाडा अंतर्गत शहरातील विविध प्रभागातील 100 घरांच्या पट्टे मोजनीच्या कार्याची सुरुवात
सेवा पंधरवाडा अंतर्गत भंडारा शहरातील १०० घरांच्या विविध प्रभागातील पट्टे मोजनी च्या कार्याची आज दि. १४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वा. दरम्यान आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पुढाकाराणे आणि उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. १६४०० घरांपैकी प्रायोगिक तत्वावर १२० घरांचे सर्वेचे कार्य सुरू करण्यात आले. आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासह सर्व पदाधिकारी व विभाग प्रमुख उपस्थित होते.