राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी कुणाच्या धमक्यांना घाबरू नका सगळ्यात मोठी लेडी डॉन तर मी बोर्डीकरांची लेक आहे असे वक्तव्य परभणीच्या गंगाखेडमध्ये केले होते. परंतु तिथल्या व्यापाऱ्यांना आमच्या लोकांना धीर देण्यासाठी हे वक्तव्य होते. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केले आहे