Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

भोकरदन: महात्मा फुले नगर येथे प्रसिद्ध पत्रकार दीपक सोळंके यांना सर्वपक्षीय नेत्यांनी व पत्रकार बांधवांनी वाहिली श्रद्धांजली

Bhokardan, Jalna | Apr 19, 2026
आज दिनांक 19 एप्रिल 2026 वार रविवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास भोकरदन शहरातील महात्मा फुले नगर येथे प्रसिद्ध पत्रकार दीपक सोळंके यांना भोकरदन शहरातील सर्व पक्षी नेत्यांनी व पत्रकार बांधवांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे, भोकरदन शहरातील प्रसिद्ध पत्रकार दीपक सोळंके यांची 6 दिवसापूर्वी झोपेत असताना हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले या निधनामुळे भोकरदन वाशी यांची मोठी हानी झाली आहे ,त्याबद्दल आज ही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.