राधानगरी: कागल-निढोरी महामार्ग पूर्णपणे बंद झाल्याने आदमापुर येथील प्रसिद्ध बाळूमामाच्या अमावस्या यात्रेवर यंदा परिणाम
Radhanagari, Kolhapur | Aug 23, 2025
गेल्या आठवड्यापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात महापुराची स्थिती निर्माण झाली असून,अनेक...