हिंगोली: नगर परिषद येथे हिंगोली नगरपालिकेचे प्रभाग आरक्षण सोडत अनेकांचा हिरमोड
हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, वसमत आणि कळमनुरी नगरपालिकांच्या प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज (८ ऑक्टोबर) दुपारी तीन वाजता पार पडला. या सोडतीनंतर अनेकांच्या प्रभाग आरक्षित झाल्याने इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाल्याचे चित्र दिसून आले.