पेठ: टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी छतीसगड मधून आलेल्या मंजूची कसरत गढईपाड्याच्या बालगोपाळांना ठरली प्रेरणादायी
Peint, Nashik | Oct 14, 2025 छतीसगड राज्यातून आपल्या कुटूंबासमवेत गावोगाव फिरून उंच बांधलेल्या दोरीवर योग्य बॅलन्स घेऊन विविध प्रकारचे चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करणाऱ्या छोट्या मंजूची ही धडपड गढईपाडा येथील बालगोपाळांना प्रेरणादायी ठरली