पेठ: सावळघाटाच्या माथ्यावर पहिल्या वळणावर गुजरातकडे जाणारा टेम्पो पलटी सुदैवाने जिवीत हानी टळली
Peint, Nashik | Oct 15, 2025 नाशिकहून गुजरातकडे माल घेऊन जाणारा एक टेम्पो सावळघाटाच्या माथ्यावर चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाला. यामध्ये सुदैवाने जिवीत हानी टळली असली तरी वाहनाचे मात्र नुकसान झाले