जळगाव: सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची आमदार सुरेश भोळे यांनी घेतली भेट आमदारांनी दिली लेवा भवनात माहिती
Jalgaon, Jalgaon | Aug 11, 2025
जळगाव शहरातील रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा व शासकीय कंत्राटदारांचे थकीत देयके मिळावे या मागणीसाठी...