मिरज: वंचित बहुजन आघाडीचे १७ आंदोलकांवर कारवाई ;विश्रामबाग येथील हॉस्पिटलची तोडफोड, डॉक्टर व कर्मचाऱ्यांना केली मारहाण
Miraj, Sangli | Jun 4, 2025
विश्रामबाग येथील आदित्य हॉस्पिटल मध्ये रुग्णाकडून अतिरिक्त पैसे घेतल्याचा आरोप करीत. वंचित बहुजन आघाडीच्या...