धुळे: न्याहळोद गावातून अल्पवयीन मुलीला पळविले सोनगीर पोलिसात हरविल्याची नोंद
Dhule, Dhule | Nov 8, 2025 धुळे न्याहळोद गावातून अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना घडली आहे अशी माहिती 8 नोव्हेंबर शनिवारी दुपारी तीन वाजून एक मिनिटांच्या दरम्यान सोनगीर पोलिसांनी दिली आहे. न्याहळोद गावातून 7 नोव्हेंबर दुपारी बारावाजेच्या दरम्यान शेतातून अल्पवयीन मुलीला कोणीतरी व्यक्तीने काहीतरी फुस लावून पळवून नेले.हि बाब नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मुलीचा जवळपास परिसरात सर्वत्र शोध घेतला.ती कोठेही मिळून न आल्याने तिच्या आईने 7 नोव्हेंबर सायंकाळी आठ वाजेच्या दरम्यान सोनगीर पोलीस स्टेशन गाठत अल्पव