स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने २४ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचे जानेवारी महिन्यात आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव ९, १० व ११ जानेवारी २०२६ रोजी होणार असून यात देश-विदेशातील ख्यातीप्राप्त कलाकारांना आमंत्रित करण्यात आहे. अशी माहिती कांताई सभागृह येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शनिवारी 13 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता दिली आहे.