स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत सामान्य रुग्णालय जालना येथे महिलांची आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.
3.8k views | Jalna, Maharashtra | Oct 3, 2025 जालना: दिनांक ०३/१०/२५ जिल्हा सामान्य रुग्णालय जालना येथे स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये असंसर्गजन्य रोग रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, आयुष्यमान भारत कार्ड, क्षयरोग तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, पोषण आहार विषयी माहिती, लसीकरण, रक्तदान इत्यादी बाबत आरोग्य शिबीर घेण्यात आले.