वणी: वेकोलिच्या कुंभारखनी परिसरात चोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन तरुणांना सुरक्षा रक्षकांनी पकडले, पोलिसांत गुन्हा दाखल
Wani, Yavatmal | Aug 23, 2025
वणीतील वेकोलिच्या कुंभारखनी परिसरात चोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन तरुणांना सुरक्षा रक्षकांनी पकडले. मात्र त्यांचे इतर...