Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
सपा
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: जालना मर्चंट बँक घोटाळ्यात आणखी तीन शाखा व्यवस्थापक अटकेत; आरोपींची संख्या 12 वर

Jalna, Jalna | May 16, 2026
जालना मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने आणखी तीन शाखा व्यवस्थापकांना अटक केली असून अटक आरोपींची संख्या आता 12 वर पोहोचली आहे. शनिवार दि. 16 मे 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. जालना शहरातील जालना मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेत बनावट कागदपत्रांच्या आधारे वेअरहाऊसच्या नावाने 177 बनावट खातेदार तयार करून 23 कोटी 33 लाखांची फसवणूक केली.