श्रीवर्धन: बोर्ली पंचतनमध्ये २१ दिवसांच्या गणपती बाप्पांचा जल्लोषात विसर्जन सोहळा
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन गावात गणेशोत्सवाचे खास आकर्षण ठरणाऱ्या २१ दिवसांच्या गणेश उत्सवाचा उत्साहात समारोप करण्यात आला. गावातील श्री देवेंद्र महेंद् गजानन तोडणकर यांच्या घरी विराजमान झालेल्या गणपती बाप्पांची भव्य मिरवणूक काढून जल्लोषात विसर्जन करण्यात आले.