जळगाव जामोद: नीम कराड येथे भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने ट्रॅक्टर चालवल्याने एकाला धडक, आरोपी विरोधात जळगाव जामोद पोलिसात तक्रार
जळगाव जामोद तालुक्यातील निम कराड येथे भरडा वेगाने व निष्काळजीपणाने ट्रॅक्टर चालवल्याने एका व्यक्तीला धडक दिली याबाबत नितीन किसन अंदुरकर यांनी आरोपी विरोधात जळगाव जामोद पोलिसात तक्रार दिली आहे. जळगाव जामोद पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.