गेवराई: मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनासाठी वाहनांना टोलमाफी करा; खासदार सोनवणे यांची केंद्रीय मंत्री गडकरींकडे मागणी
Georai, Beed | Aug 21, 2025
दि. २९ ऑगस्ट २०२५ रोजी माननीय मनोज (दादा) जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी भव्य आंदोलन...