तालुक्यातील अडगाव खुर्द येथे काकडा आरती समाप्ती पार पडली गावातून पारंपारिक भजनी दिंड्या व ढोलाच्या भजनाच्या तालावर व गजरात यावेळी काकडा आरती उत्सव सांगता करण्यात आली दरवर्षी प्रमाणे यावर्षीही पारंपारिक रित्या अडगाव खुर्द येथे कार्तिक मास मध्ये काकडा आरती उत्सव पार पडला या अंतर्गत दररोज काकडा आरती उत्सव अंतर्गत भजनी दिंड्यांच्या गजरात प्रभात फेरी काढून सकाळी प्रभात समय आरती व देव आराधना करण्यात येऊन काकड आरती उत्सव साजरा करण्यात आला.