Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: मुक्तेश्वरद्वार ते अण्णाभाऊ साठे चौक मार्गावरील जड वाहतूक बंद करण्याची मागणी

Jalna, Jalna | Apr 25, 2026
जुन्या जालना भागातील मुक्तेश्वरद्वार ते अण्णाभाऊ साठे चौक या नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यावरून सुरू असलेल्या जड वाहतुकीमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले असून, ही जड वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात नागरिकांनी पोलिस प्रशासनाला निवेदन देत समस्येकडे लक्ष वेधले. मुक्तेश्वरद्वार, मंठनगर, भोकरदन नाका, रामनगर आणि श्री कॉलनी परिसरातील नागरिकांनी एकत्र येत ही मागणी केली आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या मार्गावर शाळा व महाविद्यालये