वडवणी: अहिल्यानगर येथे धर्मांतरण करण्याचा डाव शिवसैनिकांनी हाणून पाडला
Wadwani, Beed | Oct 20, 2025 मि शनऱ्यांकडून भोळ्याभाबड्या अशिक्षित नागरिकांना आमिष दाखवून धर्मांतर करायला भाग पाडण्याचा प्रयत्न शिवसेनेचे तालुकाप्रमुख विनायक मुळे आणि इतर शिवसैनिकांनी हाणून पाडला. शिवसैनिकांनी जाब विचारताच मिशनरींचे काम करणाऱ्यांची बोबडी वळली. शिवसैनिकांनी पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी त्या दोघांना अटक करून त्यांचे मोबाईल आणि सर्व माहिती जप्त केली आहे. वडवणी येथील अहिल्यानगर भागातील एका घरात दोन ख्रिश्चन तरुण निरक्षर आणि असुशिक्षित लोकांना काही दिवसांपासून समुपदेशन आणि