नाशिक: मंत्री महाजनांच्या मध्यस्थीने अखेर आंदोलन संपुष्टात.
Nashik, Nashik | Nov 3, 2025 नाशिक भूमी अधिग्रहण विषय मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने त्रंबकेश्वर येथील शेतकऱ्यांनी त्र्यंबक रोड वरती आंदोलन सुरू केले होते यावेळी प्रशासनाने योग्य त्या जमिनींचे हस्तांतरण करावे असे शेतकऱ्यांचे म्हणणे होते यावेळी स्वतः मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलन स्थळी जाऊन गरज असेल तेवढीच जमीन घेतली जाईल कुणालाही याबाबत त्रास होणार नाही असे मुख्यमंत्र्यांचे आदेश असल्याने आपणास योग्य तो मोबदला दिला जाईल असे सांगितल्यावर आंदोलन संपुष्टात आले.