पोलीस पाटील वर्धापन दिनाचे औचित्य साधून आज दिनांक 17 डिसेंबर रोजी पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे तालुका पोलीस पाटील संघटनेची नवीन कार्यकारिणी सर्वांमध्ये घटित करण्यात आली या महत्त्वपूर्ण बैठकीस तालुक्यातील सर्व पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केळापूर: पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे तालुका पोलीस पाटील संघटनेची नवीन कार्यकारिणी सर्वानुमते गठित - Kelapur News