निफाड: निफाडला तहसील कचेरी समोर खड्ड्यात स्ट्रेचर वर झोपून युवा सैनिकांनी केले रास्ता रोको आंदोलन
Niphad, Nashik | Oct 10, 2025 नाशिक छत्रपती संभाजी नगर महामार्गावरती पिंपळस ते विंचूर दरम्यान प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत यावर कुठलीही दखल घेतली जात नसल्याने आक्रमक पवित्रा घेत आज अखेर शिवसेना युवा सेनेने जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन केले