लातूर: तहसीलदार उतरले भर पावसात खोपेगावात शेतकऱ्यांच्या बांधावर,तहसीलदारांच्या तत्परतेमुळे शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान टळले
Latur, Latur | Aug 28, 2025
लातूर-लातूर तालुक्यातील मौजे चांडेश्वर व खोपेगाव परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून...