फलटण: फलटण शहरात विरदेवनगरमध्ये भरदिवसा अपार्टमेंटच्या पार्किंगमधून मोटारसायकल लंपास; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल
Phaltan, Satara | Sep 11, 2025
फलटण शहरातील विरदेवनगर येथील एका अपार्टमेंटच्या पार्किंगमधून भरदिवसा मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी...