पादचाराचा मोबाईल हिसकावून युवा पळण्याची घटना फेजरपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत घडले असून दिलेल्या तक्रारीवरून गोळा दाखल करण्यात आला आहे रस्त्याने मोबाईलवर बोलत युवक फायदा जात होता त्याचवेळी मागून दुचाकी वर आलेल्या तीन अज्ञात युवकांनी त्यांचा मोबाईल हिसकावून फळ काढला ही घटना रचना सृष्टी सोसायटीसमोर रस्त्यावर घडली या संदर्भात तपास पोलीस करत आहे.