जालना: सावंगी येथे ‘श्रीमद् भागवत कथा’ व ‘हरि कीर्तन’ सोहळ्याला भक्तिमय सुरुवात; २८ मे रोजी महाप्रसाद
Jalna, Jalna | May 26, 2026 सावंगी येथे ‘श्रीमद् भागवत कथा’ व ‘हरि कीर्तन’ सोहळ्याला भक्तिमय सुरुवात; २८ मे रोजी महाप्रसाद आज दिनांक 26 मंगळवार रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यातील सावंगी (तलाव) येथे समस्त गावकऱ्यांच्या वतीने भव्य ‘श्रीमद् भागवत कथा’ ज्ञानयज्ञ व ‘हरि कीर्तन’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. प्रतिअधिकमासानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा धार्मिक सोहळा शुक्रवार, दि. २२ मे २०२६ ते गुरुवार, दि. २८ मे २०२६ या कालावधीत मोठ्या उत्साहात प