भद्रावती: जिजामाता महिला गृह उद्योग सहकारी संस्थेची वार्षिक आमसभा संस्थेच्या कार्यालयात संपन्न.
भद्रावती जिजामाता महिला गृह उद्योग सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण आमसभा संस्थेच्या कार्यालयात संपन्न झाली. सदर आमसभेत मागील आमसभेची कार्यवाही वाचुन कायम करणे,२०२३-२५ च्या वार्षिक हिशोबाचे व्यापारी, नफातोटा पत्र व ताळेबंद वाचुन कायम करणे, संस्थेबाहेरील कर्ज मर्यादा ठरविणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. सभेला अध्य म्हणून संस्थाध्यक्षा सुषमा शिंदे यांच्यासह इतर सदस्य ऊपस्थीत होते.