नायगाव-खैरगाव: जिल्ह्यामध्ये घरकुल लाभार्थ्यांची लूट लाचेच्या स्वरूपात दिवसांमध्ये करोडो रुपयाची उलाढाल होते आ. राजेश पवार म्हणाले
आज दिनांक 30 ऑक्टोबर रोजी 12च्या दरम्यान नायगाव येथे आमदार राजेश पवार म्हणाले 9 कंत्राटी गृहनिर्माण अभियंते आणि 2 ऑपरेटर यांच्या लचखोरीची पोलखोल केली.त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी 9 कंत्राटी अभियंत्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले.लाच घेतल्याची कबुली देणाऱ्या 2 ऑपरेटर वर कारवाई का करण्यात आली नाही.जबाबदार असणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांवर का कारवाई करण्यात आली नाही जिल्ह्यामध्ये घरकुल लाभार्थ्यांची लूट लाचेच्या स्वरूपात दिवसांमध्ये करोडो रुपयाची उलाढाल होते आ. राजेश पवार म्हणले