कानशिवणी जिल्हा परिषद सर्कलसाठी इच्छुक उमेदवाराने वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य माजी आमदार खतीब, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व प्रदेश महिला महासचिव अरूंधतीताई शिरसाट, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, माजी जिल्हा महासचिव ज्ञानेश्वर सुलताने आणि अत्यल्प समाज संघटनेचे अध्यक्ष गोपाल राऊत यांची भेट दिनांक 23ऑक्टोबर रोजी घेतली. ही चर्चा अकोला शहरातील वंचित बहुजन आघाडी कार्यालयात पार पडली. सर्व नेत्यांनी का