चिखलदरा: बारुजवळ झाड कोसळल्याने ढाकना मार्ग बंद; सार्वजनिक विभागाला सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली माहिती
Chikhaldara, Amravati | Aug 31, 2025
अमरावती जिल्ह्यात सततची पावसाची रिमझिम व विजांचा कडकडाट यामुळे नदीनाले भरलेली असताना चिखलदरा धारणी मार्गावरील बारू...