भुसावळ: जळगाव-पानिपत दरम्यान 21-22 ऑक्टोबर special रेल्वेगाडीधावणार
मध्य रेल्वे प्रशासनाकडून 21 ऑक्टोबर रोजी जळगावहून आणि 22 ऑक्टोबर रोजी पानिपतहून विशेष रेल्वेगाडी धावणार आहे. या गाडीला भुसावळसह आठ ठिकाणी थांबा असणार आहे. प्रवाशांनी खास वेळेची नोंद घ्यावी.