शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समता नगर येथे राहत असलेल्या समीर नामक 39 वर्षीय इसमाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली,अशी तक्रार फिर्यादी यांनी शहर पोलिसात दिली आहे.पोलिसांनी सदर घटनेबाबत मर्ग दाखल केला आहे,पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.
वर्धा: समता नगर येथे इसमाची गळफास घेऊन आत्महत्या : शहर पोलिसात मर्ग दाखल - Wardha News