हातकणंगले: कुरुंदवाड येथील पूरग्रस्त व स्थलांतरित नागरिकांची 'आंदोलन अंकुश' सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली प्रत्यक्ष भेट
Hatkanangle, Kolhapur | Aug 24, 2025
कुरुंदवाड शहरातील पूरग्रस्त भागात प्रशासनाकडून नागरिकांना आवश्यक त्या सोई-सुविधा दिल्या जात आहेत का,याची पाहणी...