जालना: रामतीर्थजवळ अतिक्रमण हटाव मोहिमेला ब्रेक!
भुयारी गटार योजनेच्या ट्रंक लाईनवरून महानगरपालिका आणि जमीन मालक आमनेसामने
Jalna, Jalna | Jun 17, 2026 रामतीर्थजवळ अतिक्रमण हटाव मोहिमेला ब्रेक! भुयारी गटार योजनेच्या ट्रंक लाईनवरून महानगरपालिका आणि जमीन मालक आमनेसामने अमृत वन अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामात अतिक्रमणाचा वाद; जमीन मालकांचा मालकी हक्काचा दावा, मोबदल्याची मागणी आज दिनांक 17 बुधवार रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील केंद्र शासन पुरस्कृत अमृत वन अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या भुयारी गटार योजनेच्या ट्रंक मुख्य पाईपलाईनच्या कामासाठी रामतीर्थ स्मशानभूमी परिसरात अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू करण