औंढा नागनाथ: श्री नागनाथ मंदिरात श्रावणातील चौथ्या श्रावण सोमवारी महापूजेनंतर हजारो शिवभक्तांनी घेतले श्री नागनाथाचे दर्शन
Aundha Nagnath, Hingoli | Aug 18, 2025
औंढा नागनाथ येथील आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथ मंदिरात श्रावणातील चौथ्या श्रावण सोमवारी श्री नागनाथाच्या दर्शनासाठी...