चंद्रपूर: जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या पुलावरून उडी घेऊन युवकाची आत्महत्या
जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या पुलावरून उडी घेऊन युवकाने आत्महत्या केल्याची घटना १३ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली आहे. यामध्ये मृत झालेल्या युवकाचे नाव रुपेश गुणवंत भरें वय २५ वर्ष रा. किन्ही तह. ब्रम्हपूरी असे आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही .पुढील तपास पोलिस करीत आहे.